
एका खेडेगावात एक शेतमजूर असलेल्या कौसल्याबाई उर्फ कोंडाबाईला १ मुलगा १ मुलगी. नवरा साप चावून गेल्याने ही एकटीच दोन्ही मुलांचा सांभाळ करत असते. पण शेतावर काम करून खूप पैसे मिळत नसल्याने, पोट भरण्याची मारामार. त्यामुळे ती मुलांना शाळेत घालू न शकल्याने दोन्ही मुलं खूप व्रात्य आणि दंगा करणारी असतात. त्यात मुलगी इंदू आता जरा मोठी झाल्याने तिला शेतावर काम करायला कोंडाबाई घेऊन जात असत. पण मुलगा भाऊराव दिवसभर खूप खोड्या काढत गावात फिरत. रोज संध्याकाळी घरी आली की, हिला भाऊराव बद्दल काहीतरी तक्रार ऐकायला मिळत असे. रोज भाऊरावला मार मिळत असत. गावातील एक सज्जन गृहस्थ, कोंडाबाईला समजावतात की मुलांना शाळेत घायला हवे, त्यांना शिक्षण घ्यायला हवे. कोंडाबाईच्या मते ती फक्त भाऊरावला शाळेत घालेल, कारण रोज दिवसभर त्याच्या तक्रारी येतात, दिवसभर शाळेत त्या राहिल्याने बंद होतील. शेवटी भाऊराव शाळेत दाखल होतो. त्याच्या जन्मदाखला मिळवायला जरा कष्ट पडतात, पण शेवटी हा शाळेत दाखल होतो.


पण त्याच दरम्यान शाळेत एक दुसरा शिक्षक येतो अरुण देशमुख. हा मास्तर भाऊरावला शाळेत यायला सांगतो पण भाऊराव शाळेत जायला तयार नसतो. मग भाऊराव शाळेत जातो का ? त्याला देशमुख मास्तर कश्या प्रकारे शिक्षण देतात, हे बघा "जिंकी रे जिंकी" या सिनेमात.

तुमच्या प्रतिक्रिया जरूर लिहा.

१. देवाशिष परांजपेला उत्कृष्ट बाल कलाकार म्हणून झी गौरव मध्ये पुरस्कार
२. हैद्राबाद येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोल्डन एलिफंट अवार्ड.
३. कलकत्त्याला उत्कृष्ट चित्रपट म्हणून गणल्या गेला.
४. कैरो, इजीत्प्तची राजधानी, येथे देखील उत्कृष्ट चित्रपट.
५. नाशिक महोत्सवात उत्कृष्ट फोटोग्राफी
६. झी गौरव मध्ये उत्कृष्ट कथा, सहाय्यक अभिनेत्री आणि उत्कृष्ट बालकलाकार साठी नामांकन
७. उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट म्हणून युनेस्कोने शिक्षण प्रशिक्षणासाठी निवड.
८. भाऊ गावंडे यांच्या "प्रकाशाच्या उंबरठ्यावर" या कादंबरीवर आधारित.


One day a village leader approaches Kondabai requesting her to admit both her children to school. Kondabai finally decides to admit Bhaurao, since Indu is helping her in work. She manages to approximate his birth date and get birth certificate, and admit him in the school.
There is a teacher called Bhobade Master, he is a terror for children. Bhaurao has earlier seen him beating children, so he is already scared of him. Master demands Bhaurao to get Rice and Millet for him, but since Bhaurao is poor, he did not tell this message to his mother at all. Bhaurao is not learning much, due to this terror in him mind and the whimsical behavior of the teacher.

After few days, master asks Bhaurao about the Rice and Millet he told him to bring, and Bahurao tells him that is not possible. Furious master beats him with a ruler till principle of the school had to intervene. Bhaurao suffers this beating and is really upset with this incidence. Next day, again master picks up some reason to attack Bahurao, but this time Bahurao is prepared and he hit Master back with a stone. Master is injured and Bhaurao is rusticated from the school. After a while master quits the school and leaved the village. Bhaurao is back to his naughty company and starts bringing complains every day. Finally Kondabai decides to take him to farm every day.

It has a really nice theme, but the my opinion is the director has failed to deliver. The actors are all not well known yet. The movie is like an experimental movie made by some students of film school. If you have not watched it, you need not but by chance of you have watched it, please do write your opinion in the comments section below. In spite of being awarded for a good film ( as mentioned below), I did not like the movie.

Awards for this movie:
- Devashis Paranjpe Best Chile Artist Zee Gaurav Puraskar
- Hyderabad International Film Festival - Golden Elephant Award
- Kolkata - Best Movie Award
- Cairo, Egypt - Best Movie Award
- Nashik Festival - Best Photography Award
- Zee Gourav Puraskar - Nominations for Storyline, Supporting Actress, Child Artist
- Best Educational Movie - UNESCO has chosen for Educational Training
- Based on Novel "Prakashachya Umbarthyawar" by Bhau Gavande

Cast
- Devashish Paranjape देवाशिष परांजपे
- Tanay Dighe तनय दिघे
- Varnita Aaglave वर्णिता आगलावे
- Rajashri Waad राजश्री वाड
- Sharad mone शरद मोने
Direction
- Rishi Deshpande ऋषी देशपांडे
Link to watch online
Director's blog

good reviews - one suggestion while mentioning cast, it would be great if you could also let us know which character is played by whom, instead of just giving artist names.
उत्तर द्याहटवा@vikram. धन्यवाद. तुमचा सल्ला उत्तम आहे. पुढील सिनेमापासून, तुम्ही सांगितल्याप्रमाणे भूमिका आणि कलाकाराचे नाव देण्याचा प्रयत्न करीन. बरेचदा कलाकार ओळखीचा असतो, पण निश्चित नाव माहिती नसते, त्यामुळे आतापर्यंत असे डीटेल्स दिले नव्हते.
उत्तर द्याहटवानमस्कार..!! जिंकी रे जिंकी चित्रपट-- तांत्रिक दृष्ट्या कदाचित तुमच्या मते खूप खास नसेलही. पण त्यातून दिलेली शिकवण मला फार भावली. पूर्वीच्या काळी मुलांना खूप मारत आणि हल्ली त्यामानाने बरेच लाड होतात. पण मार किंवा लाड , दोन्हीही मुलांमध्ये शिक्षणाबद्दलची गोडी निर्माण करू शकण्यास कितपत साथ देतात? या चित्रपटात नवीन मास्तरांनी शाळेची प्रचंड - अगदी जीवावरची धास्ती घेतलेल्या मुलाला, " तू शाळेत ये" असे एकदाही न सांगता, त्याच्या मर्जीने त्याला शाळेत येण्यास, शिकण्यास प्रवृत्त केले. हे चित्र मला खूप आशादायी वाटले. तसेच आपल्याला एका गोष्टीची भीती वाटू लागली की ज्याची भीती वाटते त्याहून ती भीती मोठी होत जाते. तिच्यावर मात करणे, फार अवघड असते. मोठ्या माणसांनाच जे कठीण तिथे लहानांची काय गत? या मास्तरांनी जे सकारात्मक प्रयत्न केले, त्यात त्यांना यशही आले. त्याचे मला कौतुक वाटले. मला खूप आवडला हा सिनेमा. अतिशय मस्त....!! it might be a raw movie but have good sensitvity..
उत्तर द्याहटवाone of the movie that tells a lot to all........people......
उत्तर द्याहटवाwin yourself.......and your destiny.....
no matter who u are...in the UNIVERSE......